Rutuja Bagwe Shared Good News: चाहत्यांसोबत शेअर केली ऋतुजाने गुड न्युज | Sakal Media
2022-09-10 3
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलयं ऋतुजा सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते नुकतच एक आनंदाची बातमी तिने चाहत्यासोबत शेअर केली.